Atrocity Act In Marathi Pdf
Atrocity Act In Marathi Pdf. Download Left 4 Dead 2 Repack. The 1989 Prevention of Atrocities Act (POA) is an acknowledgement by the Indian government that caste relations are defined by violence.
अहमदनगर जिल्ह्याच्या जामखेड तालुक्यातील खर्डा या खेडेगावी नितीन आगे या शाळकरी मुलास तेथील सवर्णांनी सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत, शाळेपासून तर गावातील वीटभट्टी, देवीचे मंदिर इत्यादी ठिकाणी नेऊन हालहाल करून जिवे मारले व शेवटी त्याला झाडाला टांगून फाशी घेतल्याचा बनाव केला. ही बातमी महाराष्ट्रभर पसरल्यानंतर राज्याचे विविध मंत्री, सत्ताधारी व विरोधी पक्षांच्या विविध पुढाºयांनी घटनास्थळाला भेटी दिल्या. Legend Of The Seeker S Season 2. अशा अन्याय अत्याचाराच्या विरोधात असलेल्या दलितांच्या पक्षपाती संस्था, संघटना व पक्षांनी हे प्रकरण सर्वच दृष्टींनी प्रबळ असलेल्या आरोपींच्या प्रभावामुळे दडपल्या जाऊ नयेत यासाठी राज्यभर जाणीव जागृती करण्यास सुरुवात केली आहे. पुणे ते खर्डा लाँग मार्च, खैरलांजी ते (व्हाया खर्डा) मुंबई बाइक मार्च, अहमदनगर येथे नुकतीच घेतलेली जातीय अत्याचारविरोधी परिषद हा त्याचाच भाग आहे. खर्ड्याचे प्रकरण हे अपवाद नाही, तर अहमदनगर जिल्ह्यातच लिंपनगाव, धवळगाव, चिभळेगाव (श्रीगोंदा), बाभुळगाव (कर्जत), सोनई (नेवासा) इत्यादी ठिकाणी असे प्रकार झाले आहेत. दलित अत्याचाराच्या बाबतीत हा जिल्हा राज्यात तिसर्या क्रमांकावर आहे. पण अन्याय अत्याचार केवळ नगर जिल्ह्यातच नव्हे, तर कमी-अधिक प्रमाणात संपूर्ण महाराष्ट्र व देशभरातही वाढत आहेत.

Comments are closed.